सरकारी नोकरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मध्ये नवीन पदांची भरती | ACB Maharashtra Bharti 2024

ACB Maharashtra Bharti 2024 : नोकरी शोधताय? लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिनस्त असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या भरतीची जाहिरात अपर पोलीस अधीक्षक (मुख्यालय -२) महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ACB Maharashtra Bharti 2024 : Looking for a job? Advertisement has been published to fill the vacant posts under the Anti-Corruption Department, Maharashtra State. There is a good opportunity to get a job in the government department.
महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागात चांगली व उत्तम संधी आहे नोकरी मिळविण्याची.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (खाली देण्यात आलेली अधिकृत जाहिरात वाचावी.)
अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.
भरती होण्याचा कालावधी : कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांच्या करार.
भरती पदाचे नाव : विधी अधिकारी गट-ब ही पदे भरली जात आहेत.
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
एकूण पदे : 08 पदे भरण्यात येत आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
सदर पदाच्या अर्जाचा नमुना, अटी व शर्तीची सविस्तर माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई च्या संकेतस्थळार www.acbmaharashtra.gov.in उपलब्ध आहेत.
अर्जाची शेवटची दिनांक : 14 डिसेंबर 2024.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : अपर पोलीस अधीक्षक (मुख्यालय – २) महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकरिता.
या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी www.acbmaharashtra.gov.in या अधिकृत साईटला भेट द्या.


error: Content is protected !!