अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई (Anti Corruption Bureau Maharashtra) येथे रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये विधी अधिकारी गट-ब ही पदे भरली जात आहेत. एकूण रिक्त पदे 08 आहेत. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा.
जे उमेदवार मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 डिसेंबर 2024 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: अपर पोलीस अधीक्षक (मुख्यालय – २) महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचून घ्या.