‘लाचलुचपत प्रतिबंधक विभाग’, महाराष्ट्र राज्य येथे नवीन जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू! | आजचं अर्ज दाखल करा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे..लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई (Anti Corruption Bureau Maharashtra) येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ‘विधी अधिकारी’ गट-ब ही पदे भरली जात आहेत. एकूण रिक्त पदे 08 आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. ऑफलाईन (Offline) पद्धतीनें तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. 14 डिसेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. या भरतीसाठी सहभाग घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचा पत्ता: अपर पोलीस अधीक्षक (मुख्यालय – २) महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई हा आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. अधिक माहितीसाठी वरील अधिकृत जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!