PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (वेबसाइट डेस्कटॉप मध्ये उघडा) |
12वी पास असाल आणि काम शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. आधार पर्यवेक्षक / ऑपरेटर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारत मध्ये राबविली जात आहे. ही भरती प्रक्रिया 1 वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड व्दारे ही आधार पर्यवेक्षक / ऑपरेटर पदासाठी अर्ज आमंत्रित करते आहे.
देशातील तब्बल 25 राज्यात ही भरती केली जात आहे. त्यात महाराष्ट्र राज्याचा पण समवेश आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. कारण 30 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचून घ्या. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.