नोकरी शोधताय? आदिवासी ग्रामीण विकास विभाग मध्ये नवीन पदांची भरती सुरू! पात्रता – 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण.

तुमचे शिक्षण कमी झाले आहे? 8वी, 10वी, 12वी किंवा पदवीधर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण आहात? तर तुमच्यासाठी आदिवासी ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती मध्ये प्राचार्य, सहायक शिक्षक, कर्नल, अधीक्षक/ वार्डन, सूबेदार, नाइके सूबेदार, मदतनिस/ हेल्पर/ कमठी ही एकूण 023 पदे भरली जात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाइन (Offline) अर्ज करायचा आहे. 28 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र व उत्सुक असाल तर Kendriya Rani Durgawati Sainiki(Lashkari) Anudanit Ashram School, Karwa(Junona), Tah. Ballarpur, Dist. Chandrapur 442403 या पत्त्यावर अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!