Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत विभाग / कार्यालयातील सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य त्यांचे अंतर्गत कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी/ लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री / अधिक्षक पुरुष ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल/ प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर / उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक व इतर पदे भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील निम्न नमूद सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : Recruitment advertisement for new vacancies under Tribal Development Department has been published. 10th / 12th / Graduation pass candidates this is good opportunity to get Govt job. Check the full pdf advertisement and online application link below.
◾भरती विभाग : आदिवासी विकास विभाग व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : जे उमेदवार सरकारी नोकरी शोधत होते त्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती होत आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 0611 पदे भरली जाणार आहेत.
◾पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, गृहपाल, अधीक्षक, लिपिक, टंकलेखक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक वेतन : 25,500 ते 81,100 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन हे पदानुसार वेगवेगळे आहे.)
◾पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. (मागासवर्गीयांना शिथिलता)
◾भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) नोकरी मिळविण्याची संधी आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 12 ऑक्टोंबर 2024 पासून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत.
◾अर्ज शुल्क : 1000 रूपये आकारले गेले आहे. मागासवर्गीय उमेदवारांना 900 रूपये.
◾व्यावसायिक पात्रता : प्रत्येक पदांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता वेगवेगळी आहे. वरती देण्यात आलेली pdf जाहिरात पहा.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (Government Job in Maharashtra)
◾भरती प्रकिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सुचना वगैरे https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 02 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.