आदिवासी विकास विभाग भरती 2024 : नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू! | Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्प कार्यक्षेत्रात असलेल्या शासकीय आश्रमशाळेत तसेच वसतिगृह मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात देण्यात येत आहेत. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र तसेच उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : Applications are invited for filling up the vacant posts in Government Ashram Schools and Hostels under the project area under Tribal Development Department. Project Officer, Integrated Tribal Development Project has released a new recruitment advertisement to fill the vacant posts.

भरती विभाग : आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या पात्रतेनुसार आहे.
◾pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : 01 जुलै 2024 रोजी पासून या भरतीला सुरुवात झाली आहे.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीनें पात्र उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
पदाचे नाव : विद्युत व प्लंबिंग दुरुस्ती.
व्यावसायिक पात्रता : ITI प्रमाणपत्र (प्लंबिंग व इलेक्ट्रिकल)
अर्ज सादर करण्याची प्रक्रियाः
1. अर्जदारांनी आपले पूर्ण नाव, पत्ता, आणि संपर्क क्रमांक यासह आपला बायोडाटा पाठवावा.
2. ITI प्रमाणपत्राची प्रत आणि अनुभवाचे प्रमाणपत्र जोडावे.
नोकरी ठिकाण : कळवण, सुरगाणा (नाशिक)
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 8 जुलै 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : एकात्मिक आदिवसी विकास प्रकल्प कळवण, नविन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोल्हापूर फाटा, कळवण-नाशिक रोड, कळवण. जिल्हा. नाशिक.
संपर्कः फोन: 02592-250101.
– ईमेल: poitdp.kalwan-mh@gov.in
◾रिक्त जागांच्या संख्येत बदल करण्याचे किंवा सदर प्रक्रिया रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार प्रकल्प अधिकारी यांना असतील. आवश्यक ते अनुभव व कौशल्य असलेल्या ITI प्रशिक्षित व्यक्तींनी कृपया अर्ज सादर करावेत.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!