आदिवासी विकास विभाग भरती 2025 | विविध जागांसाठी जाहिरात | Adivasi Vikas Vibhag Bharti 2025

Adivasi Vikas Vibhag Bharti 2025 : आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अधिकारी विकास विभाग द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व pdf जाहिरात खाली पहा.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2025 : Advertisement has been published to fill various posts under Tribal Development Department. New announcement has been made to fill the vacant posts. Recruitment advertisement has been published by the Officer Development Department.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : आदिवासी विकास विभाग द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध.
पदाचे नाव : विविध पदे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :  –
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : कंत्राटी (फक्त 11 महिन्यांसाठी.)
पदाचे नाव : आयटी तज्ञ, एमआयएस/आयटी सहाय्यक, एमआयएस असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट, सल्लागार (खरेदी).
एकूण पदे : 10 जागा.
नोकरी ठिकाण : आदिवासी विकास विभाग अंतर्गत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 मे 2025.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य नाशिक, आदिवासी विकास भवन, पहिला मजला, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

अटी :
१) अर्ज सादर करण्यासाठी तसेच भरावयाची पदे, पदांचा तपशिल, मानधन, शैक्षाणिक अर्हता इत्यादी तपशिल बघण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.
२) एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा.
३) प्राप्त होणा-या अर्जापैकी एक अथवा सर्व अर्ज स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार आयुक्त, आदिवासी विकास यांनी राखून ठेवला आहे.
४) अर्जदार यांच्या अर्जात कोणत्याही अटी-शर्ती असल्यास त्या मान्य करण्यात येणार नाहीत.
५) सदर पदे ही कंत्राटी पध्दतीने फक्त ११ महिन्यांच्या कालावधीसाठी असतील. जाहिरातीतील सर्व पदे नियमित पदे नसुन ही निव्वळ कंत्राटी स्वरुपाची आहेत, सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही.
६) सदर पदांना कोणतेही शासकीय लाभ प्रत्यक्षपणे मिळणार नाही. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे वेतन भत्ते अदा करण्यात येणार नाही.
७) सदर पदाबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. त्याबाबत कोणतीही तक्रार करता येणार नाही.
८) इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज व स्वतःचा बायोडाटा (त्यामध्ये संपर्कासाठी ई-मेल व मोबाईल क्रमांक नमुद करणे अनिवार्य आहे.) व इतर अनुषंगीक कागदपत्रे (शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र, संगणक अर्हता, मराठी इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र इ.) constctd.nsk-mh@mah.gov.in यावर विहित मुदतीत सादर करावा. ऑफ लाईन पध्दतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
९) सदर पदांची मुलाखत आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य नाशिक कार्यालय येथे होणार असून, याबाबतचा तपशिल पात्र उमेदवारांस पत्राद्वारे अथवा ई-मेलमार्फत कळविण्यात येईल.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप Follow करा ➤ MN Nokari Logo