आदिवासी विकास विभाग अंतर्गत भरती 2025 | मासिक वेतन : 25,000 रूपये | Adivasi Vikas Vibhag Bharti 2025

Adivasi Vikas Vibhag Bharti 2025 : आदिवासी विकास विभाग, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अंतर्गत नवीन पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. पात्र व उतुक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Adivasi Vikas Vibhag Bharti 2025 : Tribal Development Department, Office of Assistant District Collector and Project Officer, Integrated Tribal Development Project has published an advertisement to fill the new post. The selected candidates will be given a monthly salary of Rs. 25,000.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : आदिवासी विकास विभाग, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन : 25,000 रूपये.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहिती येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन.
वयोमर्यादा : किमान 21 ते 65 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : सदर नेमणुक ही पूर्ण ११ महिन्याच्या कालावधीकरिता हंगामी स्वरुपाची आहे. त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणूकीचा हक राहणार नाही.
पदाचे नाव : विधि तज्ञ तथा सल्लागार.
इतर आवश्यक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधि शाखेचा पदवीधर किया पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व इतर अनुबंगिक कागदपत्रे.
2) सदर क्षेत्रातील किमान ०३ वर्षाचा अनुभव.
एकूण पदे : 01 जागा.
◾शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त विधी सल्लागार यांना प्राधान्य तसेच स्थानिक न्यायालयीन क्षेत्रामध्ये विना सेवानिवृत्त तथा सेवानिवृत्त विधी सहागारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
नोकरी ठिकाण : सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, जि. अमरावती.
सर्वसाधारण अटी व शर्ती:
१) एखादा पक्षकार यामध्ये वाद उद्भवल्यास त्याकामी न्यायालयात विभागाची बाजु मांडणे, प्रारुप प्रतिज्ञापत्र तयार करणे व ते मान्यतेसाठी या कार्यालयास सादर करणे.
२) ज्या ज्या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रिया उपस्थित होईल त्या त्या ठिकाणी सहागार यांनी उपस्थित राहुन न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करणे.
३) या कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या प्रशासनिक, विकासात्मक योजना सेवाविषयक सेवानिवृत्ती प्रकरणे आणि महसुल विषयक आणि इतर बाबींचे असणारे वाद यावाचत कायदेशीर अभिलेख मसुदा तयार करणे, त्या अनुषंगाने असलेल्या अभिलेख्यांची पुर्तता करण्याविषयी मार्गदर्शन करणे, कायदेशीर बाबींची पुर्तता करण्यासाठी पाठपुरावा करणे, या कर्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या वादाच्या निराकरणासाठी कायदेशीर बाबींची पुर्तता करणे.
४) या कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी कायदेशीर विश्लेषण आयोजीत करणे आणि कायदेशीर बावींवर मार्गदर्शन करणे.
५) या कार्यालयाद्वारा वेळोवेळी कायदेविषयक बाचीविषयी देण्यात येणाऱ्या सुचना, कामकाज आदेश यांचे पालन करणे बंधनकारक राहील.
६) संबंधित विषयातील न्यायालयीन प्रकरणांमध्ये वरिष्ठांनी दिलेल्या सुचना पाळणे, आवश्यक माहिती सादर करणे, वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी प्राधान्याने दिलेले विषय हाताळणे संबंधित विषयातील वेळोवेळी येणारे नविन विषयावावत काम करणे.
७) मा. अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती व सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांनी वेळोवेळी सोपविलेली जबाबदारी आणि कामे करणे.
◾निवड झालेल्या उमेदवारास प्रकल्प कार्यालय, धारणी कार्यक्षेत्रात राहणे बंधनकारक असेल, निवासस्थान उपलब्ध करुन देण्याची या कार्यालयीची जबाबदारी राहणारी नाही.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 जानेवारी 2025.
ऑनलाईन अर्ज पत्ता : poitdp.dharni-mh@gov.in .
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रकल्प एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, जि. अमरावती.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!