महाराष्ट्र शासन : आदिवासी विकास विभाग मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

नोकरी शोधताय? आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व्दारे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये शालेय व वसतिगृह इमारतीतील विद्युत व प्लंबिंग दुरुस्ती सेवांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्षेत्रात असलेल्या 40 शासकीय आश्रमशाळेत विद्युत दुरुस्ती तसेच प्लंबिंग दुरुस्ती सेवांसाठी ITI प्रशिक्षित व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात देण्यात येत आहेत. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. एकात्मिक आदिवसी विकास प्रकल्प कळवण, नविन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोल्हापूर फाटा, कळवण-नाशिक रोड, कळवण हा अर्ज स्वीकाण्याचा पत्ता आहे. 8 जुलै 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!