Adivasi Vikas Vibhag Shikshak Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग व्दारे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे रिक्त शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आहे. भरतीची जाहिरात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात, भरती बद्दलची इतर माहिती, व पुर्ण pdf सविस्तर जाहिरात खाली पहा.
Adivasi Vikas Vibhag Shikshak Bharti 2024 : Department of Tribal Development is announcing new recruitment to fill the vacant posts of Teacher at Project Officer, Integrated Tribal Development Project. The recruitment advertisement has been released by the Integrated Tribal Development Project.
◾भरती विभाग : आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾पदाचे नाव : प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 1] प्राथमिक शिक्षक : डीएड, 2] माध्यमिक शिक्षक : बीएड, 3] कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी व बीएड. (प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.)
◾pdf जाहिरात व अधिक माहिती खाली उपलब्ध आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 05 जुलै 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : सदर शिक्षक नियुक्तीही अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात तासिका कर्मचारी म्हणून करण्यात येत असून निवड झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यास भविष्यात नियुक्तीसाठी हक्क सांगता येणार नाही. तासिका कर्मचाऱ्याच्या जागेवर नियमित कर्मचारी हजर झाल्यस त्याची रोजंदारी कर्मचाऱ्याची सेवा आपोआप संपुष्टात येईल.
◾नोकरी ठिकाण : कळवण, सुरगाणा तालुका हे नोकरी ठिकाण असणार आहे.
◾रिक्त जागांच्या संख्येत बदल करण्याचे किंवा सदर प्रक्रिया रह करण्याचे संपूर्ण अधिकार प्रकल्प अधिकरी, कळवण यांना असतील.
◾अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : 1) उमेदवारांनी आपले लेखी अर्ज प्रकल्प कार्यालय कळवण येथे प्रत्यक्ष जमा करावेत.
2) सोबत उमेदवाराने धारण केलेल्या शैक्षणिक व व्यवसायिक पात्रतेसंबंधी कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडणे.
3) अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र जोडणे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12 जुलै 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज सादर करण्याचे ठिकाण :
1) एकात्मिक आदवासी विकास प्रकल्प, कळवण. नविन मध्यवर्ती प्रशासकीय इमरात, कोल्हापूर फाटा, कळवण-नाशिक रोड, कळवण
2) ई-मेलव्दारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3) पोस्टाने विहीत मुदतीत कार्यालयात प्रत्यक्ष प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जातील.
◾अधिक माहितीसाठी संपर्क : फोन 02592-250101
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.