आदिवासी ग्रामीण विकास विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी! Adiwasi Gramin Vikas Sanstha Bharti 2024

Adiwasi Gramin Vikas Sanstha Bharti 2024 : आदिवासी ग्रामीण विकास संस्था अंतर्गत केंद्रीय राणी दुर्गावती सैनिकी (लष्करी) अनुदानीत आदिवासी आश्रम शाळा येथे खालील पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. केंद्रीय राणी दुर्गावती सैनिकी (लष्करी) अनुदानीत आदिवासी आश्रम शाळा मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात आदिवासी ग्रामीण विकास संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Adiwasi Gramin Vikas Sanstha Bharti 2024 : Central Rani Durgavati Army (Military) Aided Tribal Ashram School under Tribal Rural Development Organization is inviting applications from eligible candidates in the prescribed format given in the advertisement for the recruitment of the following posts. However eligible candidates should submit their applications.

◾भरती विभाग : आदिवासी ग्रामीण विकास विभाग द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : मदतनिस/ हेल्पर/ कमठी, प्राचार्य, सहायक शिक्षक, कर्नल, अधीक्षक/ वार्डन, सूबेदार, नाइके सूबेदार, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी.
◾शैक्षणिक पात्रता : 8वी, 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : शासकीय नियमाप्रमाणे मासिक पगार दिला जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
1] प्राचार्य – M.Sc./B.Sc., B.Ed
2] सहाय्यक शिक्षक – M.Sc./B.Sc., B.Ed. (Math’s)
3] सहाय्यक शिक्षक – M.Sc./B.Sc., B.Ed. (Any Subject)
4] सहाय्यक शिक्षक – B.A/M.A., B.Ed. (English)
5] औपनिवेशिक – Ex- Miltry man
6] अधीक्षक/ वार्डन – M.S.W./B.S.W
7] सुभेदार – M.P.Ed
8] नाईके सुभेदार – B.P. Ed.
9]मदतनीस/ हेल्पर/ कामठी – 8Th Pass
◾एकूण पदे : एकूण 023 जागा भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : चंद्रपूर. (Jobs in Chandrapur)
◾अटी व शर्ती :▪️ अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.▪️उमेदवाराचा लेखा परिक्षणाचा पुरेसा अनुभव पात्रता अटी व शर्ती धारण करणा-या सनदी लेखपालांनी उपरोक्त कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज दिनांक 26 मार्च 2024 रोजी दुपारी पर्यंत समक्ष किंव्हा पोस्टाने सादर करावेत.▪️ उमेदवाराने अंतिम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 28 मार्च  2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : केंद्रीय राणी दुर्गावती सैनिकी (लष्करी) अनुदानीत आश्रम शाळा, कारवा (जुनोना), ता.  बल्लारपूर, जि.  चंद्रपूर 442403
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!