
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (लिंक उघडण्यासाठी मोबाईल आडवा करा.) |
आदिवासी विकास विभाग मध्ये नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 0611 पदे भरली जात आहेत. महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. आजपासून ऑनलाईन अर्ज (Online) भरण्यास सुरुवात झाली आहे. ज्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 10वी / 12वी / पदवीधर व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण असेल ते अर्ज करू शकणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना चांगले मासिक वेतन दिले जाणार आहे.
या भरतीतील सर्व पदांची नावे, पुर्ण शैक्षणिक पात्रता व व्यवसायिक पात्रता जाणून घेण्यासाठी वरती देण्यात आलेली सविस्तर pdf जाहिरात पहा. उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा राज्यातील जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल. परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
या भरतीसाठी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवुन एकूण २०० गुणांची असेल. परिक्षा कालावधी दोन तासांचा राहील. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली आलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. सविस्तर pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.