सरळसेवा भरती : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्णांची भरती | वेतन – 19,900 ते 63,200 रुपये | आजचं अर्ज दाखल करा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
वेबसाईटयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे कार्यरत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवर खालील रिक्त पदे सरळसेवेच्या माध्यमातून भरण्यात येत असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पदांची नावे व उपलब्ध जागा:
कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती येथे एकूण ६ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे:
1) सौदा लिपीक (भुसार)
2) सौदा लिपीक (रेशीमकोष)
3) संगणकीय लिलाव ऑपरेटर
4) पेट्रोल पंप इनचार्ज
5) निर्यात केंद्र ऑपरेटर
6) सहाय्यक संगणकीय लिलाव ऑपरेटर

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नोकरीचे ठिकाण:
सर्व पदांसाठी नियुक्तीचे ठिकाण बारामती (जिल्हा पुणे) राहील.
अर्ज प्रक्रिया:
उमेदवारांनी फक्त ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज सादर करावा. अर्ज योग्य प्रकारे भरून खालील पत्त्यावर पोहोचवणे आवश्यक आहे:
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती, इंदापूर रोड, ता. बारामती, जि. पुणे – ४१३१०२
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज १३ मे २०२५ पर्यंत कार्यालयात पाठवावेत. अंतिम तारखेनंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!