अग्निशामन विभाग मध्ये 0150 पदांसाठी भरती जाहिर! पात्रता – 10वी उत्तीर्ण | Agnishaman Bharti 2024

Agnishaman Bharti 2024 : अग्निशामन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ‘ड’ संवर्गातील अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्युअर चे 0150 रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. भरतीची जाहिरात आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व अग्निशमन विभाग द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Agnishaman Bharti 2024 : Online applications are invited from eligible candidates to fill up 0150 vacancies of Fire Extinguisher / Fireman Rescuer in Group 'D' Cadre in permanent establishment of Pimpri Chinchwad Municipal Corporation through direct service entry.

◾भरती विभाग : अग्निशामन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्युअर.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण व इतर पात्रता. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 ते 63200 रूपये दिले जाणार आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : अर्ज सुरू झाल्याची दिनांक लवकरच अपडेट केली जाईल.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 32 वर्षाच्या पुढे नसावे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾व्यावसायिक पात्रता : 1] माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असने आवश्यक आहे.
2] राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा पाठयक्रम उत्तीर्ण असावा किंव्हा. महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचे कडील किवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3] मराठोंचे ज्ञान असणे आवश्यक (लिहोणे, वाचणे व बोलणे)
4] एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असावा.
◾रिक्त पदे : 0150 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (Government Job In Pune)
◾वरील पदांकरिता भरावयाच्या पदांची आरक्षणनिहाय संख्या (सामाजिक व समांतर आरक्षण) शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत, इतर आवश्यक अटी व शर्ती, सर्वसाधारण सूचना महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!