Agnishaman Bharti 2025 : गट-क व गट-ड मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन सेवेमधील आहेत. सदर जाहिरातीनूसार गट ‘क’ व गट ‘ड’ मधील एकूण 186 पदांकरीता अर्ज Online पद्धतीने अर्ज करावेत PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Agnishaman Bharti 2025 : Applications are invited online from eligible candidates who fulfill the educational qualifications and other conditions of the posts as mentioned in the advertisement to fill the vacant posts in Disaster Management and Fire Fighting Cadre in Group-C and Group-D through direct service recruitment process.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : महानगरपालिका मधील अग्निशमन दल मध्ये ही मोठ्या संख्येने भरती होत आहे.
◾पदाचे नाव : चालक – यंत्रचालक / वाहनचालक (अग्निशमन), फायरमन (अग्निशामक).
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 19,000 ते 63,200 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज सुरू : ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची दिनांक ही 10 नोव्हेंबर 2025 आहे.
◾वयोमर्यादा : 18 ते 28 / 38 वर्ष असणे आवश्यक आहे.
◾परीक्षा शुल्क :
1) खुला प्रवर्ग : 1000 रूपये.
2) मागास प्रवर्ग : 900 रूपये.
◾आवश्यक पात्रता :
▪️फायरमन (अग्निशामक) :
१) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
२) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा.
३) मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहीणे, वाचणे व बोलणे)
▪️चालक यंत्रचालक / वाहनचालक (अग्निशमन)
१) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
२) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य,
३) वाहनचालक या पदावर किमान ३ वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक,
४) वैध जडवाहन चालविण्यासाठी परवाना असणे आवश्यक
५) मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहीणे, वाचणे व बोलणे)
▪️किमान शारीरीक पात्रता :
१) उंची १६५ से.मी., (महिला उमेदवारांची उंची १५७ से.मो.),
२) छाती साधारण ८१ सें.मी. फुगवून ५ से.मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही.)
३) वजन किमान ५० कि. ग्रॅम (पुरुष) व किमान ४६ कि. ग्रॅम (महिला)
४) दृष्टी – चांगली
◾नोकरी ठिकाण : नाशिक शहर.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
