Agnishaman Dal Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमोचक/ फावरमन रेस्क्युअर या गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
Agnishaman Dal Bharti 2024 : If you are looking for govt job then there is a good opportunity for you. Applications have been invited from eligible candidates through online mode to fill the vacant posts of Group-D cadre of Fire Extinguisher/ Fireman Rescuer in the Fire department through direct service (nomination) | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 150 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व इतर व्यवसायिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
◾सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 26 एप्रिल 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणारं आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा :
▪️खुल्या प्रवर्गातील – 30 वर्ष.
▪️मागासवर्गीय प्रवर्गातील – 33 वर्ष.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज शुल्क :
▪️खुला वर्ग : रु. 1000/-
▪️मागास वर्ग : रु. 100/-
◾व्यावसायिक पात्रता :
1] माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन नशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
3] एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
4] शारिरीक पात्रता- उंची १६५ से.मी. छाती साधारण ८१ से.मी. फुगवून ०५ से.मी जास्त वजन ५० कि.ग्रॅ. दृष्टी चांगली असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 0150 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे. (Jobs in Pune)
◾अर्जामध्ये प्रत्येक दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय पात्रता/आरक्षणाचा दावा ग्राह्य समजला जाणार नाही.
◾उमेदवारांना मुलाखतीची/ ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्रे, परीक्षेचे वेळापत्रक, बैठकव्यवस्था, कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, निवेदने, निवड व प्रतिक्षा सूची व इतर सर्व सूचना ह्या वेळोवेळी www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर.प्रसिध्द करण्यात येतील.
◾शारीरीक व मानसिकदृष्ट्या तो पात्र असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर नियुक्ती दिली जाईल. मनपा रुग्णालयाने अपात्र ठरविलेस कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ नियुक्ती रद्द करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 17 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.