अग्निशामक विभाग मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! वेतन – 19,900 ते 63,200 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अग्निशामक विभाग मध्ये अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण रिक्त पदे 150 भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. परंतु त्याच बरोबर इतर व्यवसायिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुणे येथे नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे. या भरतीसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख ही 26 एप्रिल 2024 ही आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!