अग्निशामन विभाग मध्ये 0100 नवीन रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहिर! | Agnishaman Vibhag Bharti 2025

Agnishaman Vibhag Bharti 2025 : शहर महानगरपालिका, अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागा अंतर्गत अग्निशामक विमोचक या पदांकरिता भरती करण्यासाठी शैक्षणिक अर्हता व शारीरीक पात्रता असणाऱ्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भरतीची अधिकृत जाहिरात आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अर्ज व अधिकृत pdf जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Agnishaman Vibhag Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates with educational qualifications and physical fitness for the recruitment of Firefighters under the City Municipal Corporation, Fire and Emergency Services Department.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात काम मिळवण्यासाठी चांगली संधी.
एकूण पदे : 0100 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : अग्निशामक विमोचक.
शैक्षणिक पात्रता : 10वी व इतर पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 20,000 रुपये.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत घेतली जाईल.
भरती कालावधी : कालावधीत ४ महिन्याकरीता कार्य करण्यास तात्पुरत्या स्वरुपात असणार आहे.
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (अग्निशामक विमोचक).
इतर आवश्यक पात्रता :
1) माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ०६ महिने कालावधीतील पाठ्यक्रम.
किंवा. महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ, मुंबई (M.S.B.T.E.) यांचा ०१ वर्ष कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम.
नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur 2025)
◾उपरोक्त पदाकरीता अर्जाचा नमुना मनपाचे संकेस्थळ (www.nmenagpur.gov.in) वर उपलब्ध असून विहीत नमुन्यात भरणा करुन प्रत्यक्ष किंवा पोस्टाने वर दिलेल्या शैक्षणीक अर्हतेच्या सांक्षांकीत प्रतीसह जोडून सादर करण्यात यावे.
◾उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखातीचे दिवशी संपूर्ण मूळ दस्तावेजासह उपरोक्त पत्यावर उपस्थित राहावे.
◾सदर प्रशिक्षणाचा कालावधी निव्वळ ४ महिन्याकरीता प्रशीक्षणार्थी (Internship) तत्वावर असल्याने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणाचीची नियुक्ती आपोआप संपुष्ठात येईल तथा या प्रशिक्षणा करीता कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही तसेच. या पदावर कायमस्वरुपी हक्क किवा न्यायालयीन दावा मान्य असणार नाही.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : १९ जून २०२५ सकाळी 09:00 वाजेपर्यंत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य अत्रिशमन अधिकारी कार्यातय, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, तळ मजला, महानगरपालिका, सिव्हील लाईन्स नागपुर- 440001.
मुलाखतीची तारीख : १९ जून २०२५ (वेळ: सकाळी १२ ते ०६ वाजेपर्यंत).
मुलाखतीची पत्ता : मुख्य अग्निशमन अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, तळ मजला, महानगरपालिका सिव्हील लाईन्स नागपूर- ४४०००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!