महाराष्ट्र अग्निवीर भरती 2024 ला सुरुवात! | पात्रता – 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण | Agniveer Bharti 2024

Agniveer Bharti 2024 : भारतीय सेना (Indian Army) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आहे. ही भरती महाराष्ट्र विभाग होत आहे. भारतीय सेना मध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत अविवाहित पुरुष उमेदवारांकडून अग्निवीर भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज (Online Application) मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पासून 22 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. भरतीची जाहिरात भारतीय सेना द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही उत्सुक असला तर आजचं अर्ज करा परंतु अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात वाचून घ्या. सर्व जिल्ह्यांच्या जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾केंद्र सरकार व्दारे ही भरती केली जात आहे.
◾देशसेवा करण्याबरोबरच सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾इंडियन आर्मी (Indian Army) अंतर्गत ही भरती होत आहे.
◾पदाचे नाव : अग्निवीर जवान (Agniveer Javan)
◾पात्रता : 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण.
◾भरती होणारे ARO विभाग :
1) मुंबई विभाग : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.
2) औरंगाबाद (छ.संभाजीनगर) विभाग : औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
3) कोल्हापूर विभाग : कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा
4) पुणे विभाग : अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.
5) नागपूर विभाग : नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.
◾सर्व जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

इंडीयन आर्मी अग्णिविर
भरती सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती
येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾अर्ज सुरू : दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 17 ते 21 वर्ष वय असलेले (जन्म 01 ऑक्टोबर 2003 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान.).
◾शुल्क : या भरतीसाठी 250 रूपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾शारीरिक पात्रता : 1] उंची 168 सेमी. 1] छाती 77-82 सेमी.
◾भरती प्रक्रिया : भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा संपूर्ण भारतात संगणक आधारित चाचणी केंद्रांवर ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा असेल आणि दुसरा टप्पा रॅलीच्या ठिकाणी AROS द्वारे भरती रॅली असेल.
◾ऑनलाईन परीक्षा : 22 एप्रिल 2024 पासून सुरू होतील.
◾व्यावसायिक पात्रता : मूळ जाहिरात वाचा.
◾रिक्त पदे : नमुद नाहीत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All India)
◾अग्निवीर भारतीय सैन्य कायदा 1950 अंतर्गत चार वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय सैन्यात दाखल होईल. अग्निवीर भारतीय सैन्यात एक वेगळी रँक तयार करेल, जी इतर कोणत्याही विद्यमान पदांपेक्षा वेगळी असेल. भारतीय सैन्य अग्निवीरला चार वर्षांच्या कालावधीपेक्षा जास्त ठेवण्यास बांधील नाही.
◾चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यावर भारतीय सैन्याने जाहीर केलेल्या धोरणांच्या आधारे, AGNIVEER ला कायमस्वरूपी होण्यासाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल. भारतीय सैन्यात भरतीत या अर्जांचा त्यांच्या चार वर्षांच्या व्यस्त कालावधीतील कामगिरीसह वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित केंद्रीकृत पद्धतीने विचार केला जाईल आणि अग्निवीरच्या प्रत्येक विशिष्ट तुकडीचतील 25% टक्के उमेदवारांची निवड केली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 22 मार्च 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

error: Content is protected !!