डाटा एंट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक व इतर पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | अधिकृत जाहिरात येथे पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

नोकरी शोधताय? आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथे लॅब असिस्टंट (प्रयोगशाळा सहाय्यक), प्रोग्रामर, डेटा एन्ट्री ऑपरेटर ही 03 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पुणे येथे काम मिळविण्यासाठी चांगली संधी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण, बॅचलर डिग्री, डिप्लोमा, बीसीए / एम.सी.ए., बी.ई. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखत (Interview) द्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख: 23 डिसेंबर 2024. मुलाखतीची पत्ता: आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे – 411015. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!