पुणे येथे नोकरीची संधी! ‘हवाई दल शाळा’ येथे नवीन पदांची भरती सुरू! लगेच अर्ज सादर करत.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

तुम्ही पुणे (Jobs in Pune) येथे नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. हवाई दल (Indian Air force) शाळा व्दारे नवीन पदाची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये विशेष शिक्षक ही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. फक्त 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता वरती दिलेली pdf जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!