Akashvani Bharti 2024 : भारत का लोकसेवा प्रसारक (India’ Public Service Broadca_ter) आकाशवाणी पुणे (All India Radio Pune) अंतर्गत रिक्त पदावर नियुक्त करण्यासाठी येणार आहे. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांने आपले अर्ज सादर करावेत. उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. आकाशवाणी मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, आकाशवाणी, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Akashvani Bharti 2024 : Bharat Ka Lokseva Prasarak (India' Public Service Broadcaster) is coming to appoint the vacant post under Akashvani Pune (All India Radio Pune). For that, applications are invited through offline / online (e-mail) mode from healthy, willing and eligible candidates who meet the following eligibility criteria.
◾भरती विभाग : प्रसारभरती – आकाशवाणी (All India Radio Pune) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : ALL INDIA RADIO मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली देण्यात आलेली PDF जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾या भरतीची पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 24 ते 50 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर अर्धवेळ करीता ही पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : अर्धवेळ वार्ताहर.
◾व्यावसायिक पात्रता :
1] पत्रकारिता किंवा जन- संज्ञापनातील पदव्युत्तर पदविका/ पदवी अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक पदवी आणि किमान दोन वर्षाचा पत्रकारिता अनुभव.
2] उमेदवार संबंधित जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास असावा किंवा त्याचे निवासस्थान जिल्हा मुख्यालय/महापालिका हद्दीपासून 10 कि. मी. या परिघात असावे.
◾प्रधान : 1) संगणकाचे तसेच वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान प्राधान्य
2) दूरदर्शन वृत्तांकनासाठी व्हिडियो कॅमेरा / रेकॉर्डिंग उपकरणांची उपलब्धता असेल्या उमेदवाराला प्रधान.
3) दृक-श्राव्य माध्यमांसाठी वृत्तांकासह चित्रीकरणाचा अनुभव असेल्या उमेदवाराला प्रधान.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यासाठी ही भरती केली आहे.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾वेतन सुरुवातीला तीन महिन्यांच्या परिविद्या कालावधीसाठी मासिक करारावर नियुक्ती करण्यात येईल. या कालावधीत त्यांचे काम समाधानकारक असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना वार्षिक नुतनीकरणीय करार दिला जाईल.
◾इच्छुक उमेदवारांनी आपले नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी कागदपत्रांच्या छायाप्रतीसह अर्ज पाठवावा. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून अंतिम तारीख पर्यंत दिलेल्या पत्त्यावर तसेच arnupune@gmail.com या ई-मेलवर पाठविणे आवश्यक आहे.
◾अर्जावर जिल्ह्याचा उल्लेख करावा. उमेदवाराने अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रति (ई- मेलद्वारे पाठवताना स्कॅन कॉपी) जोडणे आवश्यक आहे. उमेदवार अनुसूचित जाती-जमातीचा असल्यास तसे प्रमाणपत्र जोडावे.
◾अर्ज पूर्ण नसल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवार कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य असू नये. केंद्र सरकार, राज्य सरकार, किंवा केंद्रशासित प्रशासनामधल्या तसेच सार्वजनिक उपक्रमातल्या कर्मचार्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
◾अधिक माहितीसाठी वृत्त विभाग, आकाशवाणी पुणे यांचेशी संपर्क साधावा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 19 ऑक्टोबर 2024. पर्यंत फक्त अर्ज करता येणार आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक वृत्त विभाग, आकाशवाणी, शिवाजीनगर, पुणे 411005.
◾ ई-मेल पत्ता : arnupune@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.