Anganvadi Bharti 2024 : महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग, नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जिल्ह्यात प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस यांची पदे सरळ नियुक्तीने ( By Nomimation) भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी पास उमेदवारांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात महिला व बाल विकास विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Anganvadi Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates to fill the posts of Anganwadi Helper under Child Development Project Officer (Civil) by direct appointment (By Nomimation) with the approval of Women and Child Development Department.
◾भरती विभाग : महिला व बाल विकास विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government – महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस ही पदे भरण्यासाठी ही भरती आयोजीत केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾वयोमर्यादा : 18 ये 35 वर्षे. (विधवा महिला कमाल ४० वर्ष) वय असलेले उमेदवार.
◾या भरतीची pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वेतन/ मानधन : दरमहा 5,500/- रुपये.
◾एकूण पदे : या भरती मध्ये 011 पदे भरण्यात येणार आहेत
◾नोकरी ठिकाण : रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
◾शैक्षणिक अर्हता आवश्यक राहील. शैक्षणिक अर्हता धारण करणा-या उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांच्या व गुणपत्रकांच्या सत्यप्रती सोबत जोडाव्यात. निवड यादी तयार करताना उमेदवारास १२ वी, पदवी, पदव्युत्तर, B.Ed, D.Ed, MSCIT यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात येणार असल्याने वरिल प्रमाणे सर्व इयत्तांचे व प्रशिक्षणाचे गुणपत्रक (मार्कलिस्ट) जोडणे आवश्यक आहे.
◾सदर पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील. विहीत प्रतिज्ञापत्र नमुना (अ) अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक राहील.
◾विधवा किया अनाथ उमेदवार असल्यास प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. (सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 26 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कम्पांऊड जेल रोड रत्नागिरी, जि. रत्नागिरी.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.