‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता – 12वी पास | Anganwadi Bharti 2024

Anganwadi Bharti 2024 : एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त अंगणवाडी मदतनिस पदाच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना महिला व बालविकास विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात बाल विकास प्रकल्प अधिकारी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Anganwadi Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates to fill the vacant Anganwadi Helper post under the Office of Child Development Project Officer working under the Integrated Child Development Service Scheme.

भरती विभाग : बाल विकास प्रकल्प अधिकारी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महिला व बालविकास विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस ही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी 12वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
मासिक वेतन : एकत्रित मानधन दरमहा रुपये ५५००/- मात्र (पाच हजार पाचशे रुपये)
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 025 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : अमरावती उत्तर.
◾उमेदवार हा स्थानिक प्रकल्पका अंतर्गत रहवाशी असावा. (स्थानिक रहिवासी असल्याबाबत पुरावे जोडणे)
◾उमेदवारास जास्तीत जास्त २ हयात अपत्य असावे.
◾उमेदवाराला २ हयात अपत्यापेक्षा (दत्तक दिलेल्या अपत्यासह) अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही.
◾मराठी भाषा (उमेदवाराने इयत्ता १० मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे) त्यासाठी १० वी बोर्ड सटीफिकेट आवश्यक आहे.
◾विधवा उमेदवारासाठी मृत्यु दाखला व स्वप्रतिज्ञापत्र आवश्यक अनाथ असल्यास प्रमाणपत्र सोचत जोडणे आवश्यक आहे.
◾अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे स्थानिक रहीवाशी असावे या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचा-यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही.
◾उमेदवाराच्या शैक्षणीक गुणपत्रिकेमधे मिळालेल्या गुणांच्या आधारे ७५ गुण आणि अतिरीक्त २५ गुण हे शासन निर्णयाप्रमाणे देव आहे.
◾अमरावती उत्तर मधिल अचलपुर, दर्यापुर, अंजनगावसुजी व धारणी येथील फक्त उर्दू भाषिक अर्ज स्विकारण्यात येतील.
शेवटची दिनांक : 03 सप्टेंबर 2024.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प कार्यालय, (सिव्हिल) अमरावती उत्तर C\o अधिवक्ता विलास काळे बिल्डिंग रुख्मिणी नगर, अमरावती रोड (देवमाळी) परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!