
Pdf जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
Pdf जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
Pdf जाहिरात 3 | येथे क्लीक करा |
Pdf जाहिरात 4 | येथे क्लीक करा |
Pdf जाहिरात 5 | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग व्दारे महाराष्ट्र राज्यात एकूण 18000+ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्या आहेत. अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका ही पदे भरण्यासाठी जाहिराती प्रसिध्द झाल्या आहेत. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
18 ते 35 वर्षे (विधवा महिला कमाल ४० वर्ष) वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज दाखल करू शकणार आहेत. तुमच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात भरती निघाली आहे की नाही ते तपासण्यासाठी जवळच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयाला भेट द्या. येथे अर्ज व अधिकृत जाहिरात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयाला भेट द्या.