लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य भरती 2024 | Anti Corruption Bureau Maharashtra Bharti 2024

Anti Corruption Bureau Maharashtra Bharti 2024 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिनस्त असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अपर पोलीस अधीक्षक (मुख्यालय -२) महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Anti Corruption Bureau Maharashtra Bharti 2024 : Eligible candidates will be selected to fill the vacant posts under the Anti-Corruption Department, Maharashtra State. Applications are invited from interested candidates who fulfill the eligibility criteria mentioned below.

भरती विभाग : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Bureau Maharashtra) सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांच्या करारावर भरावयाची आहेत.
पदाचे नाव : विधी अधिकारी गट-ब.
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
रिक्त पदे : 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾सदर पदाच्या अर्जाचा नमुना, अटी व शर्तीची सविस्तर माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई च्या संकेतस्थळार www.acbmaharashtra.gov.in उपलब्ध आहेत.
◾इच्छुक व पात्र उमेदवारांनी सदर पदांकरिता दिनांक १४/१२/२०२४ पर्यंत अर्ज सादर करावेत. त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 14 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : अपर पोलीस अधीक्षक (मुख्यालय – २) महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकरिता.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!