दहशतवाद विरोधी पथक (महाराष्ट्र राज्य) मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती सुरू! | Anti Terrorism Squad Bharti 2024

Anti Terrorism Squad Bharti 2024 : दहशतवाद विरोधी पथक, मुंबई येथे महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या भारतीय नागरीकाकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य मध्ये शासन निर्णयातील परिच्छेद ४ मधील सदर रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. दहशतवाद विरोधी पथक येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Anti Terrorism Squad Bharti 2024 : Anti-Terrorism Squad, Mumbai is inviting applications in prescribed form from Indian citizens domiciled in Maharashtra. Candidates interested in Anti-Terrorism Squad, Maharashtra State should submit their applications as early as possible.

भरती विभाग : दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : विविध जागांसाठी भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 35,000 ते 40,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : 7 जून 2024 रोजी पासून या भरतीला सुरुवात झाली आहे.
अर्ज पद्धती : ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व वेतन / मानधन :
▪️कायदेशीर सल्लागार : रु. 40,000/- दरमहा.
▪️कायदा अधिकारी : ग्रेड A : रु. 35,000/- दरमहा.
वयोमर्यादा : 62 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
भरती कालावधी : फक्त एक वर्षासाठी राहतील” याऐवजी “सदर नेमणुका या बाह्ययंत्रणेव्दारे प्रथमत ११ महिन्यांसाठी करण्यात याव्यात ११ महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी वाढविता येईल.
व्यावसायिक पात्रता :
▪️कायदेशीर सल्लागार : कायद्यातील पदवी आणि 10 वर्षांच्या सरावाचा अनुभव असणे आवश्यक आहे
▪️कायदा अधिकारी ग्रेड A : कायद्यातील पदवी आणि 7 वर्षांच्या सरावाचा अनुभव असणे आवश्यक आहे
रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾मुदत ११ महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही याची काळजी नियुक्ती प्राधिकारी घेईल. अशा प्रकारे जास्तीत जास्त ३ वेळा नियुक्ती करता येईल. यूत्यानंतर अशा उमेदवारांची पुनश्चः नियुक्ती करणे आवश्यक आहे असे सक्षम प्राधिका-याचे मत झाल्यास त्या उमेदवारास पुनश्चः निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.
◾अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 21 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
ई–मेल पत्ता : courtcell.ats@ mahapolice.gov.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!