Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 : सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक मंडळ, मुंबई कनिष्ठ लेखापाल, उच्च विभाग लिपिक, लघुलेखक ग्रेड ‘आयटी’, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ, मुंबई मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत pdf जाहिरात व अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.
Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 : Applications have been invited for filling up the posts of Junior Accountant, Higher Division Clerk, Stenographer Grade 'IT', Lower Division Clerk, Data Entry Operator and other posts in Armed Forces Tribunal, Regional Board, Mumbai. Eligible and interested candidates should submit their applications.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ, मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदे : डेटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रंथालय मदतनीस, लिपिक, लघुलेखक व इतर पदांची भरती.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 ते 56,900 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, वेबसाईट व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : कमाल वयोमर्यादा 56 पेक्षा जास्त नसावी.
◾भरती पदांचे नावे : उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – ‘I’, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखापाल, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड ‘II’, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ कार ड्रायव्हर, डिस्पॅच रायडर, ग्रंथालय अटेंडंट.
◾एकूण पदे : 028 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Government Job in Mumbai).
◾प्रतिनियुक्तीद्वारे नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा अर्ज प्राप्त झाल्याच्या शेवटच्या तारखेनुसार 56 वर्षांपेक्षा जास्त नसावी.
◾आधारभूत कागदपत्रांशिवाय प्राप्त झालेले अर्ज le. शैक्षणिक प्रमाणपत्रे, नियोक्ता/संवर्ग नियंत्रण प्राधिकरणाचे प्रमाणपत्र, छायाचित्र, स्वाक्षरी नसलेले आणि कोणत्याही प्रकारे अपूर्ण, सरसकटपणे नाकारले जातील.
◾कृपया हे लक्षात घ्यावे की हे कार्यालय अद्याप GPRA (जनरल पूल रेसिडेन्शिअल ॲकमोडेशन) च्या वाटपासाठी इस्टेट संचालनालयात नोंदवलेले नाही. परंतु, सध्याच्या नियमांनुसार एचआरए, प्रतिनियुक्ती भत्ता इत्यादीसाठी पात्र आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 जुलै 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, ७ वा मजला, एमटीएनएल इमारत, ए.जी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई ४०० ००६.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.