शिक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, लिपिक, डाटा एंट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा परिचर भरती 2023 | पात्रता- 12वी व पदवीधर उत्तीर्ण | Army Public School Bharti 2023

Army Public School Bharti 2023 : आर्मी पब्लिक स्कूल नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा परिचर, सहाय्यक ग्रंथपाल,शिक्षक, लिपिक, विशेष शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), प्राथमिक शिक्षक (PRT) या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली गेली आहे. भरतीची जाहिरात आर्मी पब्लिक स्कूल (Army Public school) द्वारे प्रसिद्ध केली आहे. भरतीसाठी पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Army Public School Bharti 2023 : Army Public School New Posts Recruitment Process has been started. In this recruitment, a new recruitment process has been announced to fill the vacancies of Data Entry Operator, Laboratory Attendant, Assistant Librarian, Teacher, Clerk, Special Teacher, Trained Graduate Teacher (TGT), Primary Teacher (PRT). The recruitment advertisement has been published by Army Public School.
भरती विभागआर्मी पब्लिक स्कूल
भरती प्रकार खाजगी
शैक्षणिक पात्रता12वी उत्तीर्ण

महत्वाची माहिती

◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : प्राथमिक शिक्षक (PRT), प्रयोगशाळा परिचर, सहाय्यक ग्रंथपाल, डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक, शिक्षक, विशेष शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT).
◾पात्रता : 12वी उत्तीर्ण व पदवीधर व इतर पात्रता (पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असेल).
◾भरती बद्दल अधिक माहिती तसेच PDF जाहिरात खाली दिली आहे.

जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 24 एप्रिल 2023
◾वय : 50 वर्षा पेक्षा कमी आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी, जाहिरात पहा.)
◾अर्ज करण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾Job Location : अहमदनगर (Ahmadnagar)
◾ संकेतस्थळ : www.apsahmednagar.com हे आर्मी पब्लिक स्कूल चे अधिकृत संकेतस्थळ आहे.
◾शेवटची दिनांक : 27 मे 2023 रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज मागविण्याचा पत्ता : मुख्याध्यापक, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, सी / ओ एसी सेंटर आणि स्कूल, अहमदनगर – 424002.
◾सविस्तर माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!