आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 5वी / 10वी / 12वी / पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी! | Army Public School Bharti 2024

Army Public School Bharti 2024 : आर्मी पब्लिक स्कूल (MIC&S), (AWES) अंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 5वी, 10वी, व 12वी आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. भरतीची जाहिरात आर्मी पब्लिक स्कूल (MIC&S) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व pdf जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Army Public School Bharti 2024 : Applications have been invited for the vacant posts under Army Public School (MIC&S), (AWES). Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible. Candidates who have passed 5th, 10th, and 12th and graduation have a good and great opportunity to get a job.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : आर्मी पब्लिक स्कूल (MIC&S) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आर्मी पब्लिक स्कूल मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : प्रयोगशाळा परिचर, मुख्य लिपिक, प्रशासकीय पर्यवेक्षक, ऍक्ट लिपिक, लोअर डिपार्टमेंट क्लर्क , गट ‘ड’ कर्मचारी व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 5वी, 10वी, 12वी, पदवीधर उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव : मुख्याध्यापिका, PPRT, प्राथमिक शिक्षक (PRT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), क्रियाकलाप शिक्षक, IT पर्यवेक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, शारीरिक शिक्षण प्रशिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर, मुख्य लिपिक, प्रशासकीय पर्यवेक्षक, ऍक्ट लिपिक, लोअर डिपार्टमेंट क्लर्क , गट ‘ड’ कर्मचारी.
इतर आवश्यक पात्रता :
▪️पदव्युत्तर शिक्षक (PGT) : ग्रॅज्युएशन आणि B. Ed 
▪️प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) : ग्रॅज्युएशन आणि B. Ed 
▪️प्राथमिक शिक्षक (PRT) : मुख्याध्यापिका : B.Ed सह
▪️पदवीधर, प्राथमिक शिक्षक : प्राथमिक शिक्षणाचा डिप्लोमा (D.Ed.), पूर्व-प्राथमिक शिक्षक : B. Ed/D.El.Ed/NTTC सह पदवीधर.
▪️विशेष शिक्षक : बी. एड (विशेष शिक्षण)/ बी. एड (सामान्य) + विशेष शिक्षणातील डिप्लोमा.
▪️समुपदेशक : मानसशास्त्रातील पदवी आणि समुपदेशनातील डिप्लोमा.
▪️क्रियाकलाप शिक्षक (PRT) : संबंधित क्षेत्रातील पदवी/डिप्लोमा
▪️ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल : बी. लिब सायन्स किंवा लायब्ररी सायन्समध्ये डिप्लोमा असलेले पदवीधर
▪️लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) : पदवी.
▪️प्रशासकीय पर्यवेक्षक : पदवी.
▪️सायन्स लॅब अटेंडंट (भौतिकशास्त्र) : बारावी (विज्ञान) पास असणे आवश्यक आहे.
▪️गट ‘ड’ कर्मचारी : इयत्ता ५वी पास, हिंदी वाचण्याची, लिहिण्याची आणि बोलण्याची क्षमता. २ वर्षांचा अनुभव.
नोकरी ठिकाण : अहमदनगर. (Jobs in Ahmednagar)
◾शाळेच्या वेबसाइट apsmicsahmednagar.com वरून अर्ज डाउनलोड करता येईल.
◾अर्ज आणि बायोडेटा सीलबंद लिफाफ्यात प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिकांच्या प्रतींसह पाठवायचे आहेत.
◾अर्ज फी रु 250/-. शाळेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेला QR कोड/बँक तपशील वापरून ऑनलाइन पैसे भरावे लागतील.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : OIC, APS (MIC&S), C/o Adm & Depot Bn, MIC&S, अहमदनगर – 414110.
अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!