Army Public School Bharti 2024 : आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत TGT (प्रशिक्षित शिक्षक) SST आणि संस्कृत, लॅब अटेंडं पदांच्या नवीन रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. आर्मी पब्लिक स्कूल मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात आर्मी पब्लिक स्कूल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
Army Public School Bharti 2024 : Applications are invited from post wise eligible candidates to fill the new vacancies of TGT (Trained Teacher) SST and Sanskrit, Lab Attendant posts under Army Public School. Candidates who have passed the educational qualification of 12th and graduation will be eligible for this recruitment.
◾भरती विभाग : आर्मी पब्लिक स्कूल द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे
◾भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : लॅब अटेंडंट व इतर पदे (मूळ जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾आर्मी पब्लिक स्कूल भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 40 ते 57 वर्ष.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज शुल्क – 100/- रुपये.
◾पदाचे नाव : TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) SST आणि संस्कृत शिक्षक आणि लॅब अटेंडंट
◾व्यावसायिक पात्रता :▪️TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) – SST आणि संस्कृत संबंधित विषयात पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Ed, किमान 50% गुणांसह. CSB आणि CTET पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
▪️लॅब अटेंडंट – 10+2 विज्ञान आणि संगणक साक्षर असणे.
◾रिक्त पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : कामठी
◾अटी व शर्ती :▪️मुलाखतीच्या तात्पुरत्या तारखा मार्च 2024 च्या दुसऱ्या/तिसऱ्या आठवड्यात असतील. त्यानुसार उमेदवारांना सूचित केले जाईल.▪️सक्षम उमेदवार APS Kamptee येथे उपलब्ध असलेल्या विहित फॉर्ममध्ये अर्ज करू शकतात किंवा www.anskamptee.in वरून डाउनलोड करू शकतात आणि त्यांनी 15 मार्च 2024 (दुपारी 2:00) पर्यंत शाळेच्या कार्यालयात पोहोचावे.▪️(i)सोबत आणवे – कामठी येथे देय असलेल्या आर्मी पब्लिक स्कूल कॅम्पटीच्या नावे 100/- रुपयांचा डीडी द्यावी लागणार आहे (ii )छायाप्रती, गुणपत्रिका, वयाचा पुरावा, अनुभव प्रमाणपत्रांचा संच असलेला संपूर्ण बायोडेटा. (iii) अलीकडील पासपोर्ट आकाराचे दोन रंगीत छायाचित्रे जोडवित▪️अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे. ई-मेलद्वारे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत▪️मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही टीए/डीए भरला जाणार नाही, मुलाखत आणि गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाईल.▪️वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्र अर्ज स्वीकारले जातील.▪️फक्त निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.▪️अधिक माहितीसाठी कृपया शाळेच्या वेबसाइटला भेट द्या.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : द मॉल रोड, कामठी.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.