12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची आर्मी पब्लीक स्कूल मध्ये भरती सुरू!

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

आर्मी पब्लिक स्कूल कामठी मध्ये विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती अंतर्गत TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक): SST आणि संस्कृत, लॅब अटेंडंट ही पदे भरली जात आहेत. एकूण पदांच्या 04 रिक्त जागा भरल्या जात आहेत. अर्ज भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. निवड करण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!