खूशखबर! आरोग्य सेवक व ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक जाहीर! | Arogya Sevak Bharti 2024 Exam Timetable

Arogya Sevak Bharti 2024 Exam Timetable : तुम्ही जिल्हा परिषद भरती 2023-24 मध्ये ऑनलाईन अर्ज केला होता आणि परीक्षा वेळापत्रकची वाट पाहत असाल तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. जिल्हा परिषदची सर्वच जिल्ह्यांमध्ये 2023 मध्ये 13,000+ पदांची भरती प्रक्रिया आयोजीत केली होती. गट क मधील विविध संवर्गाची विविध विभागाकडील सरळसेवेने भरावयाची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. त्यात आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष) (हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी यांचेमधून), आरोग्य सेवक (महिला), ग्रामसेवक ही पदे भरती करिता जाहिरात प्रसिद्ध केल्या होत्या. जिल्हा परिषद भरती करीता शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र व उत्सुक असलेल्या अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील वरील पदांची ऑनलाईन परीक्षा होणे बाकी असलेल्या उर्वरीत संवर्गाचे आय.बी.पी.एस. कंपनीकडून प्राप्त झालेले ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक खाली दिले आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
◾परीक्षा घेण्यात येणारी पदे : आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष) (हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी यांचेमधून), आरोग्य सेवक (महिला), ग्रामसेवक या पदांचे परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे.
◾निवड झालेल्या उमेदवारांना 24,500 ते 81,100 पगार दिला जाणार आहे. (पदानुसर मासिक वेतन वेगवेगळ)
◾निवड प्रक्रिया : संगणक प्रणाली (Computer) व्दारे लेखी परीक्षा जिल्हा स्तरावर आयोजीत केली जाईल. त्यावेळी तुम्हाला हॉलतिकीट दिले जाईल.
■ भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
आरोग्य सेवक
(पुरुष व महिला)
व ग्रामसेवक परीक्षा वेळापत्रक

पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

Arogya Sevak Bharti 2024 Exam Timetable : If you applied online for Zilla Parishad Recruitment 2023-24 and are waiting for the exam schedule, then your wait is over. Zilla Parishad had conducted recruitment process for 13,000+ posts in 2023 in all districts. Advertisements were published to fill the vacancies to be filled by direct service in various cadres in Group C from various departments. In it, the advertisement was published for the posts of Arogya Sevak (Male), Arogya Sevak (Male) (from Seasonal Area Spraying Staff), Arogya Sevak (Female), Gram Sevak. Online applications were invited from the eligible and interested applicants who fulfilled the educational qualification and other requirements for Zilla Parishad recruitment. IBPS for the rest of the cadres who are yet to conduct the online examination for the above posts. The online exam schedule received from the company is given below.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!