आरोग्य सेवक व ग्रामसेवक पुर्ण वेळापत्रक | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष) (हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी यांचेमधून), आरोग्य सेवक (महिला), ग्रामसेवक या पदांपैकी तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर ऑनलाईन परीक्षा साठी तुम्ही प्रतिक्षा संपली आहे. जिल्हा परिषद पदभरती 2023-24 अंतर्गत ऑनलाईन परीक्षा होणे बाकी असलेल्या उर्वरीत संवर्गाचे आय.बी.पी.एस. कंपनीकडून प्राप्त झालेले ऑनलाईन परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक वरती दिले आहे. हे वेळापत्रक असे आहे. 1] आरोग्य सेवक (पुरुष) – १०, ११ व १२ जून २०२४. 2] आरोग्य सेवक (पुरुष) (हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी यांचेमधून) – १३, १४ व १५ जून २०२४ 3] आरोग्य सेवक (महिला) – १६ जून २०२४ 4] ग्रामसेवक – १६, १८, १९, २० व २१ जून २०२४ या प्रमाणे संभावित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.