आरोग्य सेवा मध्ये विविध नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | वेतन – 25,000 ते 35,000 रूपये | Arogya Vibhag Bharti 2024

Arogya Vibhag Bharti 2024 : आरोग्य सेवा व संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. आरोग्य सेवा व संशोधन संस्था मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात आरोग्य सेवा व संशोधन संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Arogya Vibhag Bharti 2024 : Online (e-mail) applications are invited from candidates who are eligible according to the posts to fill up the vacancies of various posts under Health Services and Research Institutes.

भरती विभाग : आरोग्य सेवा व संशोधन संस्था द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली तसेच उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : कार्यालय सहाय्यक व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000 ते 35,000 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️सेक्रेटरी : पोस्टग्रॅजुएट डिग्री। किमान १० न १० वर्षांचा ऑफिस कामाचा अनुभव, मराठी व इंग्लिशमध्ये पत्रव्यवहार क्षमता आणि चांगले IT कौशल्य.
▪️फार्मसीस्ट : बी. फार्म/डी.फार्म । फार्मसीमध्ये किमान ५ वर्षांचा अनुभव.
▪️ऑफिस असिस्टेंट : डिग्री। किमान ३ वर्षांचा अनुभव. इंग्लिशमध्ये क्षमता आणि चांगले IT’ कौशल्य.
नोकरी ठिकाण : गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
अधिक माहितीसाठी : https://searchforhealth.ngo/get-involved / या वेबसाइट भेट द्या.
◾सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/ नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार आरोग्य सेवा व संशोधन संस्था कडे राहतील.
◾निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 08 दिवस (20 जुलै 2024) पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
ई-मेल पत्ता : hr@searchforhealth.ngo
अर्ज पाठवण्याचा पत्ता : शोधग्राम, पोस्ट चातगाव, तालुका धानोरा, जि. गडचिरोली, महाराष्ट्र, पिन: ४४२६०६.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!