महाराष्ट्र शासन : आरोग्य विभाग मेगाभरती 2025 | एकूण पदे : ०११०७ जागा | Arogya Vibhag Bharti 2025

Arogya Vibhag Bharti 2025 : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण आहात? महाराष्ट्र शासनची नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालये तसेच संलग्न रुग्णालयांमध्ये गट-क संवर्गातील तांत्रिक व अतांत्रिक पदांसाठी थेट सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली ही भरती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 1107 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Arogya Vibhag Bharti 2025 : Have you passed 10th / 12th / Graduation? Looking for a Maharashtra Government job? The direct recruitment process has started for technical and non-technical posts in Group-C cadre in government medical and dental colleges and affiliated hospitals in the state of Maharashtra.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष या विभाग द्वारे भरती केली जात आहे.
एकूण पदे : 01107 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदांची नावे : लघुलेखक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, सहायक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, क्ष किरण सहायक, ग्रंथालय सहायक, वाहन चालक व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर/ इतर पात्रता. (प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता आणि अनुभव ०९ जुलै २०२५ पर्यंत पूर्ण असणे बंधनकारक आहे.)
मासिक वेतन : 29,200 ते 92,300 रुपये (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
वयोमर्यादा: वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ४३ वर्षे (मागासवर्गीय) अशी आहे. आरक्षणाप्रमाणे वयोमर्यादेत सवलत मिळेल.
परीक्षा शुल्क:
खुला प्रवर्गासाठी रु. १०००/- आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी रु. ९००/- शुल्क आकारले जाईल. हे शुल्क नॉन-रिफंडेबल आहे.
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाचे टप्पे:
▪️ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात: गुरुवार, १९ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपासून.
▪️अर्ज करण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत: ०९ जुलै २०२५ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत.
◾परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेची नेमकी तारीख संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.
◾सर्व अद्ययावत माहितीसाठी www.med-edu.in या संकेतस्थळाला नियमित भेट देणे आवश्यक आहे.
◾या भरती मध्ये १०५८ तांत्रिक संवर्गातील आणि ४९ अतांत्रिक संवर्गातील आहेत.
◾भरती प्रक्रियेशी संबंधित अटी व शर्तींसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!