सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये विविध नवीन रिक्त पदासाठी भरती | Arogya Vibhag Bharti 2025

Arogya Vibhag Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हास्तरावर आशा कार्यक्रमासाठी पदभरती करण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची अधिकृत जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कु.क. सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व अधिकृत जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Arogya Vibhag Bharti 2025 : National Health Mission is recruiting for the ASHA program at the district level. Eligible and interested candidates should submit their applications. There is a good opportunity to get a job in the health sector.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य अंतर्गत ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : गटप्रवर्तक.
शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण.(अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : २१ वर्षे ते ३८ वर्षे (काम करणाऱ्या आशा स्वयंसेवकांसाठी २१ ते ५० वर्षे).
भरती कालावधी : सदरील पदावरील नियुक्ती ही केव्हाही संपुष्टात येऊ शकते. एखादा कार्यक्रम वगळला, बंद पडला तर त्या पदावरील उमेदवारांची सेवा आपोआप संपुष्टात येईल.
पदाचे नाव : गटप्रवर्तक (महिला).
इतर आवश्यक पात्रता : पदवीधर, एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण, मराठी ३० स्पे.मि. आणि इंग्रजी ४० स्पे.मि. टायपिंग असणे आवश्यक.
एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
नोकरी ठिकाण : जालना. (Jobs in Jalna)
◾रिक्त पदे सदर पद हे महिला उमेदवारास राखीव राहील.
◾उमेदवार ही शारीरिक दृष्टया पात्र व सक्षम असावा आणि निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकिय तपासणी करुन घेणे आवश्यक.
◾गरजेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास उमेदवारांची लेखी परिक्षा घेऊन मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल, गरजेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास वेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल.
◾प्राप्त अर्जानुसार पात्र /अपात्र उमेदवाराची यादी www.jalna.nic.in www.zpjalna.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 जून 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : रा.आ.अ. आरोग्य विभाग, जि.प. जालना.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!