Arogya Vibhag Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका योजनेमध्ये गटप्रवर्तकांचे रिक्त पदे भरावयाची आहेत. त्या करिता पात्र व इच्छुक उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी तयार झालेली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा निवड समिती तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.
Arogya Vibhag Bharti 2025 : Vacancies for the posts of Group Promoters are to be filled in the ASHA Volunteer Scheme under the National Health Mission. Applications are invited from eligible and interested candidates.
◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : आशा गटप्रवर्तक.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत PDF जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 21 वर्षे ते 38 वर्षे.
◾पदाचे नाव : आशा गटप्रवर्तक.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. (उच्चतम शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य देण्यात येईल.
2) संगणक ज्ञान एमएससीआयटी उत्तीर्ण आवश्यक
3) टायपिंग मराठी (३० श.प्र.मि) व इंग्रजी (४० श.प्र.मि) टायपिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
4) अनुभव Word and Excel चे काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
5) सदर पद महिला उमेदवारास राखीव राहील.
6) महानगरपालीका क्षेत्राकरीता आवेदन करणाऱ्या उमेदवारांकडे दु-चाकी वाहन असणे व दुचाकी बाहुन चालविण्याचा कायम स्वरुपी परवाना असणे आवश्यक आहे. तसेच महानगरपालीका कार्यक्षेत्रात काम करण्यास सक्षम असल्याबाबतचे फिटनेस प्रमाणपत्र सोवत जोडणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : अकोले.
◾केंद्र शासन व राज्य शासन मोदबला कार्याधारीत असुन केलेल्या कामानुसार दोन्ही प्रकारचा मोदवला दरमहा वेगवेगळा अदा करण्यात येईल.
◾आवश्यक कागदपत्रे :-
१) मैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र पुर्ण वर्षांच्या गुणपत्रिका (१० वी व त्या पुढील अर्हता)
२) जन्म तारीखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला/दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट / शाळा किंवा महाविद्यालय मोडल्याचा दाखला.
३) संगणक प्रशिक्षण एमएससीआयटी प्रमाणपत्र / गुणपत्रिका.
२) अलीकडच्या काळातील रंगीत पासपोर्ट फोटो अर्जास चिटकविलेला असावा.
५) जाहिराती सोचत जोडलेल्या नमुन्या नुसार अर्ज सादर कराया.
◾पुर्ण भरलेले अर्ज मा. अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला या नावाने राष्ट्रीय नारोग्य अभियान कार्यालय, कर्मचारी मचन परिसर, आकाशवाणी केंद्रा समोर, सिव्हील लाईन्स अकोला येथे व्यक्तीशः किंवा पोस्टाने पाठविण्यात यावे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक जावक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कर्मचारी भवन परिसर, आकाशवाणी केंद्रा समोर, सिव्हील लाईन्स अकोला.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
