Arogya Vibhag Bharti 2025 : 15 वित्त आयोग अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, यांच्या माध्यमातुन विविध रिक्त पदे भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Arogya Vibhag Bharti 2025 : Applications are being invited for filling various vacant posts through District Integrated Health and Family Welfare Society under 15th Finance Commission. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : MPW पुरुष, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 20,000 ते 40,000 रूपये.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️स्टाफ नर्स : GNM/B.SC नर्सिंग.
▪️एमपीडब्ल्यू-पुरुष : विज्ञान पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्समध्ये १२ वी उत्तीर्ण किंवा स्वच्छता निरीक्षक कोर्स
▪️कीटकशास्त्रज्ञ : एम.एस्सी. प्राणीशास्त्र ५ वर्षांचा अनुभव.
▪️सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक : आरोग्यात एमपीएच/एमएचए/एमबीए असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
▪️लॅब टेक्निशियन : डीएमएलटी (१ वर्षाचा अनुभव असलेले).
◾एकूण पदे : 056 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : अकोला. (Jobs in Akola)
◾उपरोक्त जाहिरात नुसार Staff Nurse- Female उमेदवारांनी अर्ज सादर करतांना १) हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आपला दवाखाना HBT किंवा २) नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र UHWC या दोन पैकी कोणत्या कार्यक्रमांतर्गत व कोणत्या प्रवर्गामध्ये अर्ज सादर करावयाचा आहे असे फॉर्म बर उमेदवारांनी स्पष्टपणे नमुद करण्यात यावे.
◾पदभरती जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर www.akolazp.gov.in या website वर प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच पदभरती विषयक पुढील सुचनाही याच संकेतस्थळावर प्रसिध्य करण्यात येतील, याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही.
◾सदर पद राज्यशासनाची पद नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही, तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावुन घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
◾मुलाखतीस उपस्थित राहतांना उमेदवाराने मुळ शैक्षणीक कागदपत्रे तसेच नोंदणी प्रमाणपत्रासह हजर राहणे आवश्यक राहील. मुलाखतीकरिता उपस्थित राहण्यासाठी कुठलाही प्रवास/दैनंदिन भत्ता दिला जाणार नाही.
◾अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 17 मार्च 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.