पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
तुमची शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असाल तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी चांगली संधी आहे. महात्मा गांधी आरोग्य सेवा केंद्र व्दारे लिपिक/योगा शिक्षक, वॉर्डवॉय/आ. सेवक/आ. सेविका, शिपाई/वा. चालक/वॉचमन, केंद्रप्रमुख, वैदयकीय अधिकारी, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅवटेकनिशिअम ), परिचारिका/नर्स पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.