
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
तुम्ही जर आरोग्य विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक, युनिसेफ अर्थसहाय्यित मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्प अंतर्गत प्रकल्प समन्वयक, तालुका समन्वयक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 04 पदे भरली जाणार आहेत. त्यांना मानधन प्रकल्प समन्वयक: रु. ७०,०००/- दरमहा, तालुका समन्वयक: रु. ३५,०००/- दरमहा दिले जाणार आहे.
या भरतीसाठी पात्र होण्यासाठी किमान वय १८ वर्षे व कमाल वय ४५ पुर्ण असणे आवश्यक आहे. तुम्ही ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज करू शकतात. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे नोकरी ठिकाण हे सुरगाणा व सिन्नर तालुका जिल्हा नाशिक असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 डिसेंबर 2024 ही आहे. ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता: प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक, जिल्हा रुग्णालय आवार. ऑनलाईन अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: hfwtcunicef@gmail.com अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.