Arogyaseva Kendra Bharti 2024 : नोकरी शोधताय? तर आरोग्यसेवा केंद्र व व्यसन मुक्ती पुर्नवसन केंद मध्ये नवीन रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरती मध्ये 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र व व्यसन मुक्ती पुर्नवसन केंद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून घ्या.
Arogyaseva Kendra Bharti 2024 : Looking for a job? Applications have been started from the candidates to fill the new vacancies in the Health Care Center and Addiction Rehabilitation Center. Candidates who have passed 10th, 12th and graduation have a good chance to get job in this recruitment.
◾भरती पदाचे नाव : या भरती मध्ये शिपाई, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका वॉचमन, वाहनचालक, वॉर्डवॉय, परिचारिका / नर्स, लिपिक, व इतर पदे भरली जात आहेत.
◾पात्रता : शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾या भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे. अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
सविस्तर माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज शुल्क : या भरती मध्ये मागासवर्गासाठी – ५००/-रुपये तर इतर उमेदवारांसाठी – ९००/- रुपये रूपये अर्ज शुल्क आकारले जात आहे.
◾नोकरी ठिकाण (Job Location) : नाशिक व नंदुरबार.
◾अंतिम दिनांक नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जात नाही.
◾या भरती मध्ये मुलाखतीची वेळ व दिनांक पत्राने कळविण्यात येणार आहे.
◾अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आवश्यक अर्जावर पासपोर्ट फोटो चिटकविलेला असावा.
◾शेवटची दिनांक : 20 एप्रिल 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र व व्यसन मुक्ती केंद्र पाबळ मु.पो. पाबळ ता. शिरूर जि. पुणे) पिन. ४१२४०३
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.