शैक्षणिक व क्रीडा संकुल मध्ये 10वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी | ATMA Malik Educational & Sports Complex Bharti 2024

ATMA Malik Educational & Sports Complex Bharti 2024 : शैक्षणिक व क्रीडा संकुल संस्थेच्या शाखेतील विविध विभागांमधील पुढील तपशीलाप्रमाणे रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांनी निवड करण्यात येणार आहे. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी ते पदवीधर इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, आणि आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ATMA Malik Educational & Sports Complex Bharti 2024 : Eligible candidates will be selected for the vacant posts as per the following details in various departments of the academic and sports complex institute. For that, applications are invited from healthy, willing and eligible candidates fulfilling the following eligibility criteria.

भरती विभाग : शैक्षणिक व क्रीडा संकुल द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : मदतनीस, वसतिगृह शिक्षक, विविध विषयांचे शिक्षक.
शैक्षणिक पात्रता : 10वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️प्राथमिक शिक्षक (विज्ञान व इंग्रजी) : HSC/B.Sc./B.A., D.Ed./B.Ed.
▪️इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत, गणित, समाजशास्त्र, विज्ञान, संगणक (शिक्षक) : B.A. / M.A, B.Sc. / M.Sc./B.Ed / M.Ed., BCA, BCS, Comp. Dipl.
▪️इंग्लिश, गणित, भौतीकशास्त्र (शिक्षक) : M.A./M.Sc., B.Ed./ M.Ed.
▪️वसतिगृह शिक्षक / शिक्षिका : कोणताही पदवीधर असणे.
▪️मदतनीस : 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 059 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : अहमदनगर. (Jobs in Ahmadnagar)
◾रिक्त पदांची बोर्ड व माध्यमनिहाय सविस्तर माहिती संस्थेच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी www.atmamalikonline.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अप्लीकेशन करणे अनिवार्य आहे.
◾CET / TET पास व English Speaking Skill असणाऱ्या अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
◾उमेदवाराच्या गुणवत्ता व अनुभवानुसार आकर्षक वेतन देण्यात येईल.
◾मुलाखतीस येताना दोन पासपोर्ट साईज फोटो, मूळ कागदपत्रे व त्याची झेरॉक्स प्रत सोबत आणावी.
◾प्रवास आणि इतर कोणतेही भत्ते दिले जाणार नाही.
मुलाखतीची तारीख : 09 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीची पत्ता : आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल अहमदनगर, मु. पोस्ट. कोकमठाण, शिर्डी-कोपरगाव रोड, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर (MH) पिन-423601.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!