पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
नोकरी शोधताय? चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही मोठी संधी आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती चारोशी व्दारे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार असून भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये निरीक्षक, पर्यवेक्षक व सांख्यिकी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 38,600/- रुपये ते 1,22,800/- रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा.उपसभापती कृषी उत्तन्न बाजार समिती,चार्मोशी हा आहे. 20 जून 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.