वनरक्षक, डाटा एंट्री ऑपरेटर, कार्यालय सहाय्यक व इतर पदांची भरती प्रक्रिया सुरू! | शैक्षणिक पात्रता – 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर मध्ये विविध पदे भरण्यासाठी निविदाधारकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  या भरती मध्ये वनरक्षक, कार्यालय सहाय्यक, चालक, कार्यालय हेल्पर, सफाई कामगार, वनपाल व इतर पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी / 12वी / पदवीधर किंवा इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. एकूण 076 पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी फक्त निविदाधारकचं अर्ज करू शकतात. नागपूर मध्ये जे उमेदवार नोकरी शोधत असतील त्यांना ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

किमान १८ वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरतीसाठी निविदाधारकांकडून ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्र बांबू विकास मंडळ (MBDB) नागपूर, (यापुढे MBDB म्हटले जाते) आउटसोर्स कर्मचाऱ्यांना नियुक्त केलेल्या नोकऱ्या करण्यासाठी मनुष्यबळ प्रदान करण्यासाठी योग्य प्राधिकरणांखाली नोंदणीकृत प्रतिष्ठित, सुस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळ सेवा प्रदात्यांच्या सेवा आवश्यक आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सेवा प्रदात्याने एक हमीपत्र सादर केले पाहिजे की ते किमान वेतन, कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा आणि सेवा कर इत्यादीसारख्या सर्व संबंधित वैधानिक नियमांचे पालन करेल. 04 ऑक्टोबर 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय, नवीन काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर – ४४००१३ हा अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे.

error: Content is protected !!