12वी पास आहात? बंधन बँक मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | Bandhan Bank Bharti 2024

Bandhan Bank Bharti 2024 : बंधन बँक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी योग्य व्यक्तींचा शोध घेत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. बंधन बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bandhan Bank Bharti 2024 : Bandhan Bank is looking for suitable persons to expand its network across Maharashtra. For this, applications are invited from interested and eligible candidates through online (e-mail) mode. However, eligible and interested candidates should submit their applications at the earliest.

भरती विभाग : बंधन बँक (Bandhan Bank) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधीचा लाभ घ्या. उत्कृष्ट करिअरची निवड करा.
पदाचे नाव : खाली दिलेली मूळ pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव : रिलेशनशिप अधिकारी
◾टू-व्हीलर असायला हवी आणि नियमित प्रवास करण्याची तयारी असावी.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾अर्ज करण्यासाठी, तुमचा रेझ्युमे या जाहिरातीच्या तारखेपासून 16 जुलै 2024  पर्यंत दिलेल्या ई-मेल पत्तावर पाठवा.
◾ अंतिम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा : 7045339374
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता : territoryhr.mumbai@bandhanbank.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!