बंधन बँक मध्ये 12वी पास उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू! | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण | ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

12वी पास आहात? आणि बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. बंधन बँक अंतर्गत नविन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती, पुर्ण तपशील, शैक्षणिक पात्रता, इतर विविध बाबींचा तपशील खाली दिला आहे. तसेच या भरतीचा पुर्ण pdf जाहिरात खाली दिली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ईमेल पत्ता : territoryhr.mumbai@bandhanbank.com हा आहे. 16 जुलै 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!