पुर्ण अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. नवापूर मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि. येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ लिपिक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नवापूर, जि. नंदुरबार येथे नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 12 नोव्हेंबर 2024 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 डिसेंबर 2024 ही आहे. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याचा पत्ता नवापूर मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि., विशाल पॅलेस जूना सरकारी दवाखाना रोड, नवापूर, ता. नवापूर, जि. नंदुरबार, पिन. ४२५४१८. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.