अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. नाशिक डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रियल अँड मर्कन्टाईल को. ऑप बँक लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, लेखाधिकारी, वसुली अधिकारी, आय.टी. मॅनेजर, लिपिक, ड्रायव्हर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या भरती मध्ये एकूण 16 पदे भरली जात आहेत. जे उमेदवार नाशिक (Bank Jobs in Nashik) येथे नोकरी शोधत असतील त्यांना चांगली संधी आहे. या भरतीसाठी ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. 17 डिसेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. ऑफलाईन पाठवण्याचा पत्ता: नाशिक डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रियल अॅण्ड मर्कन्टाईल को. ऑप बँक लि., ११. कृष्ण विहार अर्पा., एच.डी.एफ.सी. हाऊस जवळ, शरणपुर- चंबक लिंक रोड, कॅनडा कॉर्नर, नाशिक – ४२२००५. आजचं अर्ज करा.